जनता विद्यालयातील धाडसी मुख्यध्यापक व्हि.पी. पवारसर व शिक्षकांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार ( ता. ७ रोजी ) सत्कार करण्यात आला..आधुनिक युगात फिल्मिस्टाईल प्रमाणे विद्यार्थी हे केस वाढविणे, विचित्र केसभूषा ठेवणे, भुवया कोरुन शाळेत येतात.तसेच बेशिस्त विद्यार्थी खिशात तंबाखू गुटका, चाकू, फायटर घेऊन येतात.या विचित्र वाईट वळणाची धाडसी मुख्याध्यापक व्हि.पी.पवार सर यांनी दखल घेऊन शाळेतच नाभिक बोलवून विचित्र केसभूषा ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे केसकात्रण केले..तसेच त्यांच्या जवळील तंबाखुजन्य पदार्थ जप्त करून त्यांना शिस्तीचा धडा शिकवला.या धाडसी कार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर राज्यभर व्हायरल झाला.यामुळे पालक देखील शिक्षकांवर खुश आहेत.या धाडसी कार्याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन जनता विद्यालयातील धाडसी मुख्याध्यापक व्ही. पी. पवार सर, शिक्षक बी. के. जाधव, एस. आर. चौधरी, एन. एन. जाधव, व्ही. एन. पवार, अतुल मोरे, जिवन शिंदे, काळे सर, तुळशीराम मोहिते यांच्या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन मनसेने सन्मानित केले..मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगल्या कामात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाळेला नेहेमी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.या स्तुत्य उपक्रमात मनसे जिल्हा संघटक भागीरथ मराडे, तालुका अध्यक्ष रामदास आडोळे, जिल्हा सचिव अभिजित कुलकर्णी, उपतालुका अध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, विद्यार्थी सेनेचे उप जिल्हाध्यक्ष आत्माराम मते, वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष कृष्णा भगत, उपतालुका अध्यक्ष रामदास चव्हाण,मा.सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, ज्ञानेश्वर जाधव, निलेश पवार, शिवाजी येलमामे आदी उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.