Nashik Crime : पिस्तुलाचा धाक दाखवून शेतजमीन बळकावली; खंडणीखोरांवर 'मकोका'ची कारवाई!

Extortion and Threats Over Land in Mohagaon : सातपूर पोलिसांनी मोहगाव शेतकऱ्यांविरोधात जमीन बळकावणाऱ्या लोंढे टोळीविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि संशयितांना मकोकाअंतर्गत कारागृहात ठेवले.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: जमीन बळकावण्यासाठी पिस्तुलाचा धाक दाखवून डांबून ठेवणे, बळजबरीने स्वाक्षऱ्या घेणे यांसारखे प्रसंग चित्रपटांमध्ये नेहमीच पाहावयास मिळतात. परंतु असा प्रसंग मोहगाव (ता. सिन्नर)च्या शेतकऱ्यांविरोधात घडला असून, दीड लाखांची खंडणी उकळून आणखी तीन कोटींची मागणी करणाऱ्या संशयित प्रकाश लोंढे याच्यासह दहा ते बारा जणांविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com