Mahavitaran
sakal
नाशिक रोड: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे झालेल्या १९ व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेत विविध वर्गवारीमध्ये उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत महावितरणला पाच पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये हरित ऊर्जा आणि कार्यक्षमता व ग्राहक सेवेची परिणामकता यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रथम स्थान मिळाले आहे.