Sanjeev Sonawane : आरोग्य विज्ञान विद्यापीठाची धुरा आता डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे; राज्यपालांकडून नियुक्ती जाहीर

Sanjeev Sonawane Appointed In-Charge VC of MUHS : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, ज्यांच्याकडे आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Sanjeev Sonawane

Sanjeev Sonawane

sakal 

Updated on

नाशिक: यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे यांच्‍याकडे महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या प्रभारी कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविली आहे. कुलपती तथा राज्‍यपाल आचार्य देवव्रत यांनी ही नियुक्‍ती जाहीर केली. सध्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.अजय चंदनवाले हे डीएमईआरच्‍या संचालकपदावरुन शनिवारी (ता.३१) निवृत्त होत असल्‍याने डॉ.सोनवणे यांच्‍याकडे कुलगुरुपदाची जबाबदारी सोपविली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Cabinet Meeting Decision on Education
Gadchiroli Ashram School Case
Shalarth ID Scam
Mumbai University History
Marathi News Esakal
www.esakal.com