नाशिक रोड: मुंबई विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते चार तास तासांनी उशिरा सोडण्यात आल्या. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या, तसेच लांब पल्ल्याच्या भाविकांचे प्रचंड हाल झाले. इगतपुरी, कसारा, कल्याण आदी स्थानकांवर काही गाड्या थांबविण्यात आल्या होत्या.