Nashik Mumbai Local
sakal
नाशिक रोड: नाशिककर आणि उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणारी मनमाड- कसारा आणि कसारा- मुंबई या मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वेलाइन उभारणीसाठी रेल्वे प्रशासनाने औपचारिक मंजुरी दिली. या निर्णयामुळे नाशिक- मुंबई लोकल सेवेसह अनेक नवीन गाड्यांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्लॉट समस्येचे समाधान होणार आहे.