Municipal Corporation
sakal
नाशिक: राज्य निवडणूक आयोगातर्फे नाशिक महापालिका निवडणूकीसाठी प्रभागातील अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे आरक्षण काढण्याची प्रक्रिया गतिमान झाली आहे.