Nashik Election Commission
esakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांमध्ये हरकतींवरील सुनावणीनंतर अंतिम प्रभागरचनेचा अहवाल मंगळवार (ता. ९)पासून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करायचा आहे. अहवालासाठी १५ सप्टेंबरची मुदत असून, २६ तारखेला अंतिम प्रभागरचनेची प्रसिद्धी केली जाईल.