Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी महिला ५० टक्क्यांनुसार ३१ प्रभागांतील १२२ जागांपैकी ६१ जागांवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली जाईल. चक्रानुकार पद्धतीने अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करून ३० ऑक्टोबर किंवा ४ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेतली जाणार आहे.