Municipal Election
sakal
नाशिक: नाशिक महापालिकेच्या जवळपास तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा प्रभागांचे आरक्षण जाहीर झाल्यावर पार पडला. मंगळवारी (ता. ११) काढण्यात आलेल्या आरक्षणात ११२ जागांवर ‘जैसे थे’ परिस्थिती राहिली; तर दहा प्रभागांत विद्यमानांना धक्का बसला आहे.