Nashik Municipal Elections : आचारसंहिता लागू: नाशिक पालिका निवडणुकीचा बिगुल; ३ डिसेंबरला मतदान, महिनाभर विकासकामांचे भूमिपूजन थंडावले!
Election Code of Conduct Imposed Across Nashik District : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होताच, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी प्रशासनाने राजकीय पक्षांचे फलक, झेंडे आणि बॅनर हटवण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणुकांच्या कार्यक्रमासोबत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पुढील महिनाभर या सर्व ठिकाणी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन थंडावणार आहे.