Nashik Municipal Elections : मतदार याद्यांचा घोळ! 'दुबार नोंदी' आणि 'नावे गायब' असल्याने मतदानाच्या हक्कावर गदा
Nashik District Municipal Elections Held Peacefully Across 11 Towns : नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतला. आयर्लंडहून आलेल्या अबोली देवरे-कापडणीस या माहेरवाशिणीने मतदानाचा हक्क बजावत इतर नागरिकांसाठी प्रेरणा दिली.
नाशिक: जिल्ह्यातील अकरा नगर परिषदांसाठी आज दिवसभर उत्साहात मतदान झाले. तुरळक अपवाद वगळता सगळीकडे शांततेत मतदान झाले. त्र्यंबकेश्वरला सकाळपासून मतदानासाठी उत्साह होता.