Nashik District Bank Protest : नाशिक जिल्हा बँकेच्या योजनेला शेतकरी संघटनांचा विरोध; १५ ऑगस्टला 'कर्जमुक्ती'ची घोषणा

Controversy Over New Loan Repayment Scheme in Nashik : येवला येथे पत्रकार परिषदेत शेतकरी संघटनांनी सामोपचार योजना फसवी असल्याचा आरोप करत १५ ऑगस्टला कर्जमुक्तीची घोषणा करण्याचा इशारा दिला.
Nashik District Bank
Nashik farmers oppose district bank's new loan schemeesakal
Updated on

येवला: नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने आणलेली नवीन परतफेड आणि सामोपचार योजना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची भयंकर फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. यापूर्वी बँकेच्या सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी विरोध केला होता. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांना सामोपचार योजना मान्य नसल्याचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com