भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Nashik BJP Councillors Bus Accident : सुदैवाने या अपघात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, बसचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.
Nashik BJP Councillors Bus Accident

Nashik BJP Councillors Bus Accident

esakal

Updated on

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. सुदैवाने या अपघात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र, बसचं नुकसान झालं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com