Nashik ACB Raid : नाशिकमध्ये महिला अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना बेड्या; एका चुकीमुळे गमावली खुर्ची, आता 'या' अधिकाऱ्याकडे सोपवली जबाबदारी!

ACB Arrests Nashik Water Conservation Officer in Bribery Case : नाशिकमध्ये जलसंधारण विभागातील अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच स्वीकारताना ACB ने अटक केली. १६ लाखांच्या बिलासाठी लाच मागितल्याने हा प्रकार उघडकीस आला.
Nashik corruption case government officer bribe

Nashik corruption case government officer bribe

esakal

Updated on

नाशिक : जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे यांना ५० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यावर जिल्हा परिषदेने त्यांचा कार्यभार काढला (Water Conservation Officer Arrested) आहे. सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी रघुनाथ गवळी यांच्याकडे त्यांचा कार्यभार सोपविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com