Nashik Conversion Case : 20 पोलिसांकडून रेकी अन् 'त्या' फ्लॅटवर छापा; धर्मांतर प्रकरणाची सूत्रधार निदा खानचे राजकीय कनेक्शन उघड, MIM नगरसेवकानं दिला होता निदाला आश्रय?

Nida Khan arrest Nashik conversion case : निदा खानने आपण गरोदर असल्याचे कारण देत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
Nashik TCS conversion case

Nashik TCS conversion case

esakal

Updated on

नाशिक : शहरातील धर्मांतर प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या निदा खान हिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. गेल्या सुमारे ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला अखेर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले (Nida Khan Arrested in Nashik) असून, आज तिला नाशिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com