Nashik Civil Hospital
sakal
नाशिक: कोविड काळात जीव वाचविणाऱ्या आरोग्य यंत्रणेवर विश्वासघात करणारा घोटाळा उघडकीस आला आहे. नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मालेगाव सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग (आयसीयू) उभारणीच्या कंत्राटात तब्बल तीन कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.