Nashik Crime : पोलिसांच्या हातावर तुरी देणाऱ्या पाटणकरच्या मुसक्या आवळल्या; धावत्या गाडीतून उडी मारताना पाय मोडला

Series of Crimes Linked to Harshad Patankar Gang : नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि श्रावण पगारे याला बेड्या ठोकल्या.
Harshad Patankar Gang

Harshad Patankar Gang

sakal 

Updated on

नाशिक: मागील दहा महिन्यांपासून शहर पोलिसांसह गुन्हे शाखेला गुंगारा देणारा कुख्यात गुंड हर्षद पाटणकर आणि श्रावण पगारे यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. गेल्याच आठवड्यात त्याने पंचवटीतील हनुमानवाडीत राडा घालत एकावर प्राणघातक हल्ला केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com