Nashik Crime News : तलवारीसह संशयित गुन्हेगार गजाआड

Nashik Crime : आडगाव येथील मेडिकल कॉलेज जवळील परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या संशयित गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली.
Suspect arrested with sword in Adgaon area. A team of City Crime Branch Unit One.
Suspect arrested with sword in Adgaon area. A team of City Crime Branch Unit One.esakal

Nashik Crime News : आडगाव येथील मेडिकल कॉलेज जवळील परिसरामध्ये तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या संशयित गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. रोहित नवनाथ राऊत (रा. राऊत मळा, मेडिकल कॉलेजसमोर, आडगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime suspected criminal spread terror with sword was arrested)

Suspect arrested with sword in Adgaon area. A team of City Crime Branch Unit One.
Crime News: मुंबई विमानतळावर कोट्यवधीचे सोने जप्त

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे हवालदार प्रवीण वाघमारे यांना संशयित राऊत तलवार बाळगून असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यास अटक केली.

त्याच्याकडून १ हजाराची स्टीलची तलवार जप्त करण्यात येऊन त्यास अटक केली. आडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, धनंजय शिंदे, प्रदीप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांनी बजावली.(latest marathi news)

Suspect arrested with sword in Adgaon area. A team of City Crime Branch Unit One.
Khadakwasala Crime : विद्यार्थ्याचा झोपेतच कोयत्याने वार करून खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com