Nashik Talathi Exam Copy Case : तलाठी परीक्षेतील कॉपी प्रकरण; मुख्य सूत्रधारासह दोघे गजाआड

Crime News : म्हसरुळ पोलिसांनी याप्रकरणात नौपाडा पोलिसांकडून कैलास रामसिंग बहुरे (वय २६, रा. जोडवाडी, पो. कचनेर, जि. छ. संभाजीनगर) याला अटक करुन नाशिकला आणले आहे.
Jailed
Jailedesakal
Updated on

पंचवटी : म्हसरुळ शिवारातील रिलायन्स पेट्रोल पंप येथील एका परीक्षा केंद्रावर ऑगस्ट २०२३ मध्ये आयोजित तलाठी भरती परीक्षेतील हायटेक कॉपी (नक्कल) प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश गुसिंगे याच्यासह त्याच्या साथीदारास अखेर गजाआड केले. म्हसरुळ पोलिसांनी याप्रकरणात नौपाडा पोलिसांकडून कैलास रामसिंग बहुरे (वय २६, रा. जोडवाडी, पो. कचनेर, जि. छ. संभाजीनगर) याला अटक करुन नाशिकला आणले आहे. (Talathi Exam Copy Case Two jailed with main facilitator)

Loading content, please wait...

Related Stories

Delays and Irregularities Alleged in Nilanga Talathi Office Construction Project
Beed News
MPSC Talathi Bharti 2026 exam latest update
Parbhani News
Marathi News Esakal
www.esakal.com