Digital Arrest : नाशिकमध्ये 'डिजिटल अरेस्ट'चा मोठा घोटाळा; डॉक्टर आणि गृहिणीला दीड कोटींचा गंडा

Fake digital arrest scam in Nashik shocks residents : सायबर भामट्यांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका डॉक्टर आणि गृहिणीला अटक करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Digital Arrest
Digital Arrestsakal
Updated on

नाशिक: डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही कारवाई पोलिसांसह कोणत्याही तपास यंत्रणेकडून केली जात नाही. त्याबाबत वारंवार जनजागृती होत असतानाही, सायबर भामट्यांनी शहरातील एका डॉक्टर आणि एका गृहिणीला आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेची भीती दाखवून त्यांच्याकडून तब्बल दीड कोटी रुपये उकळत गंडा घातला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com