Nashik Yet to Receive Funds Under District Annual Plan : राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला अजूनही निधी न मिळाल्याने नाशिकमधील विकासकामे ठप्प, प्रस्तावांची रास लागलेली.
नाशिक- जून सरत आला असतानाच राज्य शासनाकडून जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सर्वसाधारण योजनांसाठी एक नवा रुपयाही जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. परिणामी निधीअभावी जिल्हा नियोजन समितीकडे विकासकामांचे प्रस्ताव पडून आहेत.