Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Nashik Police’s Secret Operation Leads to Dramatic Arrest of Fake Baba Ashok Kharat: नाशिकमध्ये ‘चोर शिरला’ अफवेतून भोंदू बाबा अशोक खरात अटकेत; पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी उघड केला थरारक ऑपरेशनचा प्लॅन
Sandeep Karnik

Sandeep Karnik

esakal

Updated on

नाशिक : ‘चोर शिरला’ अशी अफवा पसरवून घरात घुसलेल्या पोलिसांनी भोंदू बाबा अशोक खरात यांना अचानक बेड्या ठोकल्या. या थरारक अटकेची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उघड केली. खरात यांच्यावर अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोप आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com