Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

16-Year-Old Girl Collapses After Vaccination in Nashik : नाशिकच्या सिडको परिसरात लसीकरणानंतर १६ वर्षीय श्रावणी पाटील हिला अचानक चक्कर येऊन ती कोसळली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.
16 year old girl dies after vaccination in Nashik

16 year old girl dies after vaccination in Nashik

esakal

Updated on

नवीन नाशिक : सिडको परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर भागात बुधवारी (ता. २४) दुपारी एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. श्रावणी अनिल पाटील (वय १६) असे मृत मुलीचे नाव (CIDCO Nashik girl collapse after vaccine) आहे. लसीकरणानंतर काही वेळातच तिला चक्कर आल्याने ती रस्त्यावर कोसळली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nashik Ashram School Minor Girl Delivery
Forty medical teams, 42 ambulances and reserved hospital beds have been arranged to ensure emergency medical support for pilgrims.
Maharashtra POCSO arrests latest
Kolhapur Ajra schoolgirl death news
Marathi News Esakal
www.esakal.com