

Nashik Black Magic
Esakal
धुळ्यातील एका गरीब मजूर कुटुंबाची आजारपण आणि कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या गोदाघाटावर अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली पीडित महिलेसोबत विचित्र प्रकार करण्यात आल्याची तक्रार आहे.