Graduate Election Result : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; उमेदवारांची उत्सुकता शिगेला

Counting of votes
Counting of votes esakal

नाशिक : नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रावर 30 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले. (Nashik Graduate Election Result Actual counting of votes for Nashik Graduate Constituency begins Nashik News)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Counting of votes
Maharashtra Politics : शिंदे-भाजप युतीत राजकीय अस्थिरता; बच्चू कडूंनी दिली कबुली, म्हणाले…

विभागात 49.28 टक्के तर नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले. आता सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (ता. २) मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

मतमोजणीच्या एकूण 17 फेऱ्या होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे

Counting of votes
Maharashtra Politics: सावध ऐका पुढल्या हाका! 'हा' च फोन वापरा; ठाकरे गटाच्या नेत्यांना खास सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com