नाशिकचं संकट अहिल्यानगरच्या दिशेनं, ढगफुटीसदृश्य पावसाचा भोवरा पुढे सरकला

Nashik Storm Moves Towards Ahilyanagar: नाशिकवर आलेलं अतिवृष्टीचं संकट टळल्याची माहिती आता समोर येत आहे. ढगफुटीचा हा भोवरा आता उत्तरेला गुजरातच्या दिशेनं तर दक्षिणेला अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेनं सरकला आहे.
Nashik Heavy Rain Threat Eases, Akole Faces Fresh Alert

Nashik Heavy Rain Threat Eases, Akole Faces Fresh Alert

Esakal

Updated on

Nashik Rain Update: नाशिकला मंगळवारी ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागने दिला होता. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात कमी वेळेत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र नाशिकवर आलेलं हे संकट टळल्याची माहिती आता समोर येत आहे. ढगफुटीचा हा भोवरा आता उत्तरेला गुजरातच्या दिशेनं तर दक्षिणेला अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेनं सरकला आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या अकोलेत आता हाय अलर्ट आहे. Nashik Heavy Rain Threat Eases, Akole Faces Fresh Alert

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com