Nashik Highway Accident |अपघाताबाबतच्या चौकशीतून नेमके कारण पुढे येणार : पालकमंत्री दादा भुसे

Sinner: Guardian Minister Dada Bhuse, former MLA Rajabhau Vaje, Uday Sangle, District Collector Gangatharan D while questioning the accident victims at Yashwant Hospital. Deputy Superintendent of Police Somnath Tambe
Sinner: Guardian Minister Dada Bhuse, former MLA Rajabhau Vaje, Uday Sangle, District Collector Gangatharan D while questioning the accident victims at Yashwant Hospital. Deputy Superintendent of Police Somnath Tambeesakal
Updated on

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील वाढत्या अपघातांबाबत भुसे यांनी चिंता व्यक्त करीत प्रत्येक अपघाताचे कारण वेगवेगळे असते. या अपघाताबाबतच्या चौकशीतून नेमके कारण पुढे येईल, यामध्ये कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही भुसे यांनी दिली. तूर्तास आमचे प्राधान्य जखमींना तातडीने उपचार देण्यास, मृतांना त्यांच्या गावी पोचविण्यास असल्याचे त्यांनी सांगितले.

अपघाताचे वृत्त प्रसार माध्यमाद्वारे तसेच शासकीय यंत्रणाद्वारे सगळीकडे कळाले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय मदत देण्याचे आश्वासन प्रसार माध्यमाद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्यानंतर घटनास्थळी पालकमंत्री दादा भुसे यांनी धाव घेऊन प्रत्येक नातेवाईक, तसेच रुग्णालयात जात सविस्तर माहिती जाणून घेतली. (Nashik Highway Accident Guardian Minister Dada Bhuse say exact cause will come out from the inquiry about accident injured Nashik Accident News)

Sinner: Guardian Minister Dada Bhuse, former MLA Rajabhau Vaje, Uday Sangle, District Collector Gangatharan D while questioning the accident victims at Yashwant Hospital. Deputy Superintendent of Police Somnath Tambe
Nashik News: नाशिककरांवर करवाढ अटळ राहण्याची शक्यता! दप्तरी दाखल ठरावावरून हायकोर्टाची राज्य शासनाला विचारणा

शासकीय यंत्रणा तसेच खासगी-शासकीय डॉक्टर यांना जी काही मदत लागेल, ती तत्काळ करण्यात यावीत, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., प्रभारी उपविभागीय अधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, पोलिस सोमनाथ तांबे, संतोष मुटकुळे निरीक्षक सागर कोते, मुख्याधिकारी संजय केदारे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय सांगळे, विजय जाधव, प्रमोद चोथवे, मनोज भगत, डॉ. रवींद्र पवार, नामदेव लोंढे, हर्षद देशमुख, आमदार कोकाटे यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर तांबे आदी उपस्थित होते.

सिन्नर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांत पोहोचून त्यांनी जखमींची विचारपूस केली. सिन्नरमधील यशवंत हॉस्पिटल, मातोश्री हॉस्पिटल, साळुंखे हॉस्पिटल आदी ठिकाणी गंभीर रुग्णांची सोय करण्यात आली होती.

सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Sinner: Guardian Minister Dada Bhuse, former MLA Rajabhau Vaje, Uday Sangle, District Collector Gangatharan D while questioning the accident victims at Yashwant Hospital. Deputy Superintendent of Police Somnath Tambe
Nashik Highway Accident : माझी पत्नी व मुलगी कुठे आहेत, दाखवा ना!

डॉ. संदीप मोरे, डॉ. गणेश सांगळे, डॉ. अविनाश साळुंखे, जखमी रुग्णांवर उपचार करून योग्य ते औषधोपचार केले. तसेच जिल्हा शल्यचकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे, डॉ. प्रशांत खैरनार, डॉ. सुशील पवार यांनी जखमी रुग्णांवर औषधोपचार केले.

"अपघातग्रस्त रुग्णांना जी काही शासकीय मदत लागेल, ती देण्याची सूचना शासकीय यंत्रणेला देण्यात आली आहे. स्वीय सहाय्यक यांना जखमींना योग्य ती मदत करण्याचे सांगितले असून, सीमांतिनी कोकाटे यांनी रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली आहे. सायंकाळपर्यंत रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेऊन जी मदत लागेल, ती करण्याचे आश्वासन देण्याचे सांगितले आहे."

- आमदार माणिकराव कोकाटे

Sinner: Guardian Minister Dada Bhuse, former MLA Rajabhau Vaje, Uday Sangle, District Collector Gangatharan D while questioning the accident victims at Yashwant Hospital. Deputy Superintendent of Police Somnath Tambe
Nashik Accident : दादा, माझा भाऊ व वहिनी हे कुठे गेले सांगा ना?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com