

Nashik IT Firm Under Investigation
Esakal
नाशिक शहरातील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत नोकरी करणाऱ्या पीडित महिला, मुलींच्या आर्थिक असहायतेचा गैरफायदा संशयितांनी घेत त्यांचे लैंगिक शोषण केले. लैंगिक शोषणच नव्हे, तर मानसिक छळ करीत त्यांचे धर्मांतर करण्याचाही प्रयत्न संशयितांनी संगनमताने केल्याचेही एसआयटीच्या तपासातून समोर आले आहे. Nashik firm under scanner over serious allegations of harassment and coercion