Nida Khan anticipatory bail Nashik case
esakal
नाशिक : नामांकित आयटी कंपनीतील पीडितेवरील अत्याचार, ॲट्रॉसिटी आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात पसार असलेल्या निदा खानच्या अंतरिम (Nashik IT Company Assault Case) अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ‘निदा खान ही गर्भवती असून, तिला नोकरी गमवावी लागल्याने ती तणावात आहे.