

Nashik Leopard Death
esakal
Nashik Latest News: माणूस किती क्रूर असू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण नाशिकमध्ये बघायला मिळालं. ज्या बिबट्याने १४ वर्षे परिसरावर राज्य केलं, ज्याने कधीही माणसांवर हल्ला केला नाही, त्याला शेवटच्या क्षणी दगडाने ठेचून मारल्याचा प्रकार घडला आहे.