Nashik Crime News: नाशिक, इंदिरानगर- वडाळागाव परिसरातील अल्पवयीन पीडितेला फूस लावून पळवून नेले आणि तिच्यावर अत्याचर करीत पसार झालेल्या संशयित परप्रांतीयाला सामुंडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे.