Nashik Municipal Politics : ऐनवेळी नाव कापलं अन्‌ शिंदेंच्या गळ्यात माळ; मोक्याच्या क्षणी युतीचा निर्णय; 2020 च्या ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती

BJP Majority and Mayor Selection in Nashik : नाशिक महापालिकेत भाजपकडे बहुमत असूनही शिवसेनेला सत्तेत सहभागी करून उपमहापौरपद देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.
Nashik Municipal Corporation Politics

Nashik Municipal Corporation Politics

esakal

Updated on

नाशिक : महापालिकेत भाजपला बहुमत असल्याने महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार निश्‍चित झाले होते; परंतु निवडीच्या दिवशी युतीचा (BJP–Shiv Sena Alliance) निर्णय झाल्याने उपमहापौरपदाचा उमेदवार बदलावा लागला. सानप यांच्याऐवजी शिवसेनेला उपमहापौरपद देण्याचा निर्णय वरिष्ठांकडून कळविण्यात आल्याने २०२० ची पुनरावृत्ती घडली. त्या वेळी महापौरपदाचा उमेदवार अगदी शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता. (Nashik Municipal Corporation Politics)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com