Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

Nashik tourists stranded in Nepal flood : नेपाळमधील भोटे कोशी नदीच्या भीषण पुरामुळे नाशिकचे पर्यटक अडकले असण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कुटुंबीयांना तातडीने माहिती नोंदवून जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
Nashik tourists stranded in Nepal flood

Nashik tourists stranded in Nepal flood

esakal

Updated on

नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील पर्यटक अडकले असण्याची शक्यता असून, अशा पर्यटकांच्या कुटुंबीयांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com