Nashik Shocking Incident
esakal
A shocking case from Nashik’s Panchvati area where a man assaulted his wife in public : भररस्त्यात तरुणाने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.