Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठा ट्विस्ट; फार्महाऊसवर लपलेल्या संस्थाचालकाला अटक, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Education Trust Chief Held in Nashik Shalarth Scam: १६० कोटींच्या बनावट शालार्थ घोटाळ्यात शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक संजय गरुड फार्महाऊसवरून अटकेत; १५ संस्थांतील १७७ जणांच्या बनावट मान्यतांचा मोठा भांडाफोड
Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case

Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case

sakal

Updated on

नाशिक : बनावट शालार्थ घोटाळ्याच्या तपासात नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आणखी एक मोठी कारवाई करीत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे संस्थाचालक संजय भास्करराव गरुड (वय ६७) यांना सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील फार्महाउसवरून अटक केली. तपासात त्यांच्या १५ शैक्षणिक संस्थांमधील १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतानाही बनावट मान्यता देण्यात आल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com