Nashik Crime: टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान अटकेत; दीड महिन्यांपासून फरार, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई!

Nashik court news, anticipatory bail rejected: टीसीएसमधील कथित लैंगिक शोषण व धर्मांतर प्रकरणात दीड महिन्यांपासून फरार असलेली मुख्य संशयित निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांच्या एसआयटीच्या सापळ्यात; आतापर्यंत सात जणांना अटक
Major Breakthrough in TCS Case as Fugitive Nida Khan Finally Arrested

Major Breakthrough in TCS Case as Fugitive Nida Khan Finally Arrested

sakal

Updated on

नाशिक : बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्न प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी (ता. ७) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. ती गेल्या दीड महिन्यांपासून फरार होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com