Nashik Ring Road : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच नाशिकमध्ये कायदेशीर पेच! 40 हून अधिक शेतकऱ्यांची हायकोर्टात धाव; बाह्य रिंगरोडच्या कामाला लागणार ब्रेक?
Farmers Challenge Nashik Outer Ring Road Project Over Alleged Legal Violations : नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
नाशिक : बहुचर्चित परिक्रमा मार्गाच्या (बाह्य रिंगरोड) भूसंपादनात कायद्याचे (Nashik Ring Road) उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत ४० हून अधिक बाधितांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.