Nashik Shiv Sena : शिवसेनेच्या नेत्यांना मिळणार 'बोलेरो'; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार वितरण; गाडीवर कोणा-कोणाचे असणार फोटो?

Nashik Shiv Sena Aaplya Dari initiative Bolero vehicles for taluka chiefs : नाशिकमध्ये शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी ‘शिवसेना आपल्या दारी’ उपक्रम राबविला जाणार आहे. १४ तालुकाप्रमुखांना बोलेरो गाड्या दिल्या जाणार आहे.
Nashik Shiv Sena ‘Aaplya Dari’ Initiative

Nashik Shiv Sena ‘Aaplya Dari’ Initiative

esakal

Updated on

नाशिक : शिवसेना पक्षसंघटना ग्रामीण भागात अधिक मजबूत करण्यासाठी नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख आमदार सुहास कांदे यांनी ‘शिवसेना आपल्या दारी’ संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकाप्रमुखाला एक बोलेरो गाडी देण्यात येणार असून, २६ सप्टेंबरला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com