कश्यपी धरणात चौघांना जलसमाधी! पतीसह गर्भवती पत्नी अन् शेजाऱ्यांची दोन मुले बुडाली; २ वर्षाच्या बाळामुळे घटना समजली

Nashik News: सुट्टीनिमित्त मखमलाबाद येथील सुनिल ठोंबरे हे कुटुंबियांसोबत कश्यपी धरणावर फिरायला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत शेजाऱ्यांची दोन मुलेही आली होती. या दुर्घटनेत पती-पत्नीसह चौघांचा बुडून मृत्यू झाला.
Nashik Kashyapi Dam Accident

Nashik News Husband Pregnant Wife and Two Children Drown in Kashyapi Dam

Esakal

Updated on

Kashyapi Dam Accident: नाशिकमध्ये कश्यपी धरणात बुडून पती,पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मंगळवारी सायंकाळी घटलेल्या या घटनेनं खळबळ उडालीय. सुट्टीनिमित्त मखमलाबाद येथील सुनिल ठोंबरे हे कुटुंबियांसोबत कश्यपी धरणावर फिरायला गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत शेजाऱ्यांची दोन मुलेही आली होती. या दुर्घटनेत या दोन मुलांसह सुनिल ठोंबरे आणि त्यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला आहे. Family Outing Turns Fatal Four Die After Drowning in Kashyapi Dam in Nashik

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com