Wife Murdered with Axe in Uti Budruk Village
sakal
नाशिकमध्ये संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथील त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच पोटच्या पाच मुलांना विकल्याची माहिती आहे. या घटनेनंच चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित महिलेला आणि तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी संगितलं आहे. एका आशासेविकेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे कृत्य का केले? यामागचे कारण समोर आलं आहे.