Nashik Crime : सिडको, उपनगरमध्ये महिलेची सोनसाखळी खेचली; भर दिवसा घटना

Latest Crime News : सिडकोतील सावतानगर येथे वृद्धेची तर, उपनगर येथे मोपेडवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे.
Crime Chain Snatching
Crime Chain Snatchingesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील सावतानगर येथे वृद्धेची तर, उपनगर येथे मोपेडवरील महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत सोनसाखळी चोरट्यांनी खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे. भरदिवसा जबरी चोरीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे. सिडकोतील सावतानगर येथील क्रॉम्प्टन हॉल ते पवननगर या रस्त्याने पायी जाणार्या ६८ वर्षीय वृद्धेच्या गळ्यातील ८४ हजारांची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी बळजबरीने खेचून नेल्याचा प्रकार घडला. (woman gold chain was pulled in cidco )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com