

Yeola Nagaradhyaksh election result 2025
ESakal
महाराष्ट्रातून नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल येत आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी पूर्ण झाले. यावर्षी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील २४६ नगर परिषद जागांसाठी निवडणुका झाल्या. निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. आतापर्यंतच्या निकालांवरून भाजप पुढे असल्याचे दिसून येत आहे.