Chhagan Bhujbal on NEET paper leak
esakal
नाशिक : दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र खेद व्यक्त करत, हा प्रकार टाळता आला असता, असे मत व्यक्त केले. परिस्थिती आणखी चिघळू नये, यासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.