Nashik News : सरकारी सेवेत पारदर्शकता ठेवा; नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा विश्वास जिंकावा- अपर जिल्हाधिकारी केकाण

Government Directives for Newly Appointed Employees : नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरात (दि. ४) आयोजित कार्यक्रमात, मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण आणि मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि अनुकंपा धोरणांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
government employees appointment letters

government employees appointment letters

sakal 

Updated on

नाशिक: राज्य शासनाने दीडशे दिवसांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नियुक्तिपत्र प्राप्त नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी पारदर्शी पद्धतीने नागरिकांची सेवा करून विश्वासास पात्र ठरावे, असे आवाहन मालेगावचे अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com