Nashik Health Department : प्रशासनाचा भोंगळ कारभार! एकाच आरोग्य केंद्रासाठी दोन विभागांकडून डब्बल निधी मंजूर

Double Fund Approval Exposes Coordination Failure : एनएचएम व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील समन्वयाअभावी धोडांबे आरोग्य उपकेंद्रासाठी एकाच वेळी दुरुस्ती व नवीन इमारतीचा निधी मंजूर झाल्याने उडालेला गोंधळ
Health Department

Health Department

sakal 

Updated on

नाशिक: राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात समन्वय नसल्याने धोडांबे (ता. चांदवड) आरोग्य उपकेंद्रासाठी दोन्ही विभागांनी निधी मंजूर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जुनी इमारत निर्लेखित करण्यापूर्वीच नवीन इमारतीला मंजुरी दिली. तर आरोग्य विभागाने जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये मंजूर केल्याने हा गोंधळ निर्माण झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com