

Nida Khan Sent to 14-Day Custody; SIT Probes International Links in Case
sakal
नाशिक : टीसीएस कंपनीतील तरुणीवर अत्याचार आणि सक्तीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा एजाज खान हिला न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी हा आदेश दिला. तिला पोलिस बंदोबस्तात नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले.