Pregnant Woman
sakal
खेडलेझुंगे: पहाटेचा अंधार, गाडीत प्रसूती वेदनांनी तडफडणारी महिला आणि तिच्या जीवासाठी झटणारी आरोग्य सेविका... अशी थरारक वेळ आली असतानाही आरोग्यसेविका साधना संजय घोटेकर यांनी शांतचित्ताने आणि सेवाभावाने गाडीतच प्रसूती करून आई व जुळ्या बालकांचे प्राण वाचवले.