Nashik News: देवगाव हद्दीतील मुलाचा नदीमध्ये पडून मृत्यू

drowning death
drowning deathesakal

Nashik News : देवगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाराचा आंबा येथील वस्तीमधील कार्तिक शिवराम वारे (वय १४) या मुलाचा नाशेरा नदीमध्ये पडून मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. संबंधित मुलाने दीड वर्षांपूर्वी शाळा सोडून दिली असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

drowning death
Nashik Fraud Crime: दामदुपटीचे आमिष पडले महागात; 6 महिन्यात तब्बल 55 लाखाला गंडविले

आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह म्हणून शेळीपालन करत होता. या भागात अतिरिक्त पाऊस पडत असल्याने तो पाण्यात पडून वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे.

संबंधित मृतदेह तीन दिवसांनी मिळून आला आहे. दरम्यान श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोके यांनी संबंधित कुटुंबासाठी शासकीय भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

drowning death
Nashik Crime: धार्मिक तेढीच्या पोस्टमुळे ठेंगोड्यात ग्रामस्थांचा बंद! संबंधित युवकाला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com