

Lasalgaon Onion Prices Surge Wholesale Rate Reaches 4400 Rupees Per Quintal and Retail Prices Touch 70 Rupees Per Kg
sakal
लासलगाव, (जि. नाशिक) : कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकची विक्री, ‘कांदा एक्स्प्रेस’द्वारे प्रमुख शहरांकडे वाहतूक आणि साठेबाजांवर कारवाई अशा उपाययोजना सुरू असतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली आहे.